Page Nav

HIDE

Breaking News:

latest

*शैलेश भाऊ फटांगरे यांनी बोटा गटातील गणपती मंडळांना भेटी देऊन गणपती बाप्पा चे दर्शन घेतले*

🚩🚩🚩🚩🚩 देशभरामध्ये गणेशोत्सव मोठा थाटा माटात पार पडत आहे.  भावीक गणरायाचे मनोभावे सेवा करून आनंदोत्सव साजरा करत आहेत. अनेक गणेश मंडळे वे...

🚩🚩🚩🚩🚩
देशभरामध्ये गणेशोत्सव मोठा थाटा माटात पार पडत आहे.  भावीक गणरायाचे मनोभावे सेवा करून आनंदोत्सव साजरा करत आहेत. अनेक गणेश मंडळे वेगवेगळे उपक्रम राबवुन हिंदु एकजुटीचा संदेश देत आहेत. 🚩🚩🚩🚩

बोटा गटातील गणपती मंडळांना दहा दिवसांत भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शैलेश भाऊ फटांगरे यांनी गणपती मंडळांना भेटी देऊन गणरायाची आरती केली. बोटा गटातील तुरूणांमध्ये वेगळा उत्साह या निमीत्ताने बघायला भेटला. शैलेश भाऊ यांनी गणराया कडे शेतकर्यांवरील संकट दुर होऊन भरभराट होऊन अशी प्रार्थना केली. व पठार भागातील पाणी प्रश्न लवकरात लवकर सुटु दे हेच गणरायाकडे  मागणे केले. यावेळी त्यांच्यांसमवेत महायुतीचे सर्व कार्यकर्ते हजेरी लावत होते. 
सर्वांना अनंत चतुर्दशी च्या शुभेच्छा🚩

No comments