भारतीय जनता युवा मोर्चा तालुक्याच्या वतीने संगमनेर तालुक्यात तरूणांना कला गुणांना वाव मिळावा यासाठी नमो चषकच्या वतीने अनेक खेळांचे आयोजन कर...
भारतीय जनता युवा मोर्चा तालुक्याच्या वतीने संगमनेर तालुक्यात तरूणांना कला गुणांना वाव मिळावा यासाठी नमो चषकच्या वतीने अनेक खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. क्रिकेट,कब्बडी,कुस्ती,रांगोळी,चित्रकला या स्पर्धेच आयोजन संगमनेर तालुक्यातील विविध भागात करण्यात येणार आहे.. स्पर्धकांना भाग घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे.namochashak.in या वेबसाईटवर जाऊन आपली आजच नाव नोंदणी करावी असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे


No comments